‘मकरसंक्रांत शास्त्र समजून घेऊन साजरी केल्यास महिलांचा आनंद द्विगुणित होईल !’ – सौ. शुभा सावंत

फोंडा – ‘मकरसंक्रांत शास्त्र समजून घेऊन साजरी केल्यास महिलांचा आनंद द्विगुणित होईल’, असे प्रतिपादन गोवा दूरदर्शनने ‘मकरसंक्रांतीचे शास्त्र’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी केले. या चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. दीपा मामलेदार यांचाही सहभाग होता, तर चर्चासत्रात सूत्रनिवेदन सौ. वेदिका पालन यांनी केले. (दूरदर्शनवर मकरसंक्रांतीचे शास्त्र सांगणार्या कार्यक्रमाचे आयोजन करणार्या गोवा दूरदर्शन केंद्रातील अधिकार्यांचे सनातन परिवाराच्या वतीने आभार ! – संपादक)
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !