अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील थोर सिद्धपुरुष श्री प्रसाद महाराज केतकर !

कधी उकडलेल्या भाज्या, वांगी, शेंगा, तर कधी गूळदाणे; कधी नुसत्या चहावर राहून उरलेले सर्व वेळ ते ध्यानधारणा आणि जप करत.

भारतात दिसणारे सूर्यग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फळ !

‘मार्गशीर्ष अमावास्या, २६.१२.२०१९, गुरुवार या दिवशी भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.

दंडाच्या (कायद्याच्या) भयानेच समाजव्यवस्था उत्तम राहते ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

जयपूर (राजस्थान) येथील ज्ञानम् महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रबोधन कि कायदा’ या विषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते.

अखिल विश्‍व सुसंस्कृत करण्याचे धर्मकर्तव्य पार पाडूया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव,सनातन संस्था

१४ डिसेंबर या दिवशी यावल (जळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ३ सहस्र धर्मप्रेमींच्या उपस्थितीत पार पडली.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जयपूर येथील ‘ज्ञानम् महोत्सव’ बंद पाडला

राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील परिसंवादासाठी प्रसिद्ध असलेल्या जयपूर येथील ‘ज्ञानम् महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाची सत्रे पूर्ण झाल्यानंतर सरकारने महोत्सव बंद करण्याचा आदेश रात्री आयोजकांना दिला.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणार्‍या चित्रीकरणासाठी साहित्याची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणा-या चित्रीकरणासाठी साहित्याची आवश्यकता आहे.

ऐरोली येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना आणि गुणवृद्धी’ शिबिर

सनातन संस्थेच्या वतीने ऐरोली येथील सप्तश्रृंगी मंदिरात ‘साधना आणि गुणवृद्धी’ शिबिर घेण्यात आले.

दत्त अवतार – दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील कनकदुर्गा मंदिर

आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी असलेले मोठे शहर म्हणजे ‘विजयवाडा’ ! येथे कृष्णेच्या काठी ‘इंद्रकीलाद्री’ नावाचा पर्वत असून येथे ऋषिमुनींनी तपश्चर्या केली होती. ‘

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री. काशीनाथ के. यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री. काशीनाथ के. (वय ७५ वर्षे) यांनी येथील सनातन आश्रमाला १३ डिसेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली.