‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणार्‍या चित्रीकरणासाठी साहित्याची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे चित्रीकरण केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रीकरण केल्यास ते पुढच्या काळासाठी अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे आश्रमामध्ये पुढील साहित्याची आवश्यकता आहे.

उपकरण / मॉडेल आस्थापनांचे नाव आवश्यक नग  एकाचे मूल्य (रुपये) एकूण मूल्य (रुपये)
१. Canon EF 24 – 105 mm f / 4 L IS II USM Lens Canon ८५,००० १,७०,०००
२. Sigma MC 11 (Lens Converter) Sigma २०,००० २०,०००
३. EX 430 III – rt External Flash Canon २०,००० २०,०००
४. Lowepro Fastpack
BP 250 (Camera Bag)
Lowepro ६,००० ६,०००
५. 77 mm UV Filter Hoya १,७०० ३,४००
एकूण २,१९,४००

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ या नावाने काढावा.’

– (पू.) श्री. पृथ्वीराज हजारे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय.

Leave a Comment