सनातन संस्थेच्या नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अॅप’चे लोकार्पण
जिज्ञासूंना परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणा-या सनातन संस्थेच्या नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अॅप’चे ३० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते ‘ऑनलाईन सत्संगा’त लोकार्पण करण्यात आले.
