शाळा आणि महाविद्यालय येथे केवळ सात्त्विक भारतीय पोशाखच गणवेश म्हणून वापरणे योग्य !
हल्ली बालवाडीपासून ते महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक यांना शर्ट-पँट, पायमोजे, बूट, कमरपट्टा असा विदेशी गणवेश असतो.
हल्ली बालवाडीपासून ते महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक यांना शर्ट-पँट, पायमोजे, बूट, कमरपट्टा असा विदेशी गणवेश असतो.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ७ दिवसांची जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन’व्याख्यानमाला घेण्यात आली.
‘काशी (उत्तरप्रदेश) येथे सहस्रो मंदिरे आहेत. त्यात गणेशाची ५६ मंदिरे आहेत. या ५६ गणेशांमध्ये श्री धुंडीराज विनायक विशेष आहे. असे म्हटले जाते की, काशीची परिक्रमा केल्यावर श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घ्यावे.
सनातनच्या आश्रमाचे बांधकाम अथवा नूतनीकरण या सेवांसाठी स्थापत्य अभियंता, वास्तूविषारद, ड्राफ्ट्समन आदींची आवश्यकता आहे.
राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करायचे ठरवले, तेव्हा कौसल्या-सुमित्रेसह कैकेयी राणीलाही अत्यंत आनंद झाला होता.
२ सप्टेंबरला रात्री ११.५७ मिनिटांपासून सनातन संस्थेची फेसबूकची अधिकृत ‘सनातन संस्था’, ‘सनातन संस्था इंग्रजी’, सनातन संस्थेचे ‘प्रोफाईल पेज’ आणि ‘सनातन संस्था बेळगाव’ अशी एकूण ४ पाने अचानक दिसणे बंद झाले आहे.
महालय श्राद्ध किंवा पितृपक्ष याविषयी समाजाला शास्त्रीय माहिती मिळावी आणि पितृदोषापासून त्यांचे रक्षण व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने देहली अन् फरीदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने घेण्यात आली. ही प्रवचने अनुक्रमे २९ आणि ३० ऑगस्ट या दिवशी घेण्यात आली.
सनातन संस्थेचे नवीन ‘श्राद्ध रिच्युअल्स’ (Shraddh Rituals) अॅप आणि हिंदु जनजागृती समितीचे नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अॅप’ यांचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते २ सप्टेंबर या दिवशी लोकार्पण करण्यात आले.
इतरांना देण्यासाठी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्यास त्यांची मागणी लवकरात लवकर स्थानिक वितरकांकडे करावी
पर्यटक मंदिरात बसून भगवंताचे ध्यान आणि नामस्मरण करण्यापेक्षा ‘सेल्फी’ (स्वतःची छायाचित्रे) काढण्यात मग्न असतात. त्यांना त्या मंदिरातील देव किंवा संत, तसेच त्यांचे कार्य यांविषयी जाणून घेण्यात रस नसतो.