सनातन संस्थेद्वारे पितृपक्षात पुणे जिल्ह्यात प्रवचनांच्या माध्यमातून सनातन संस्कृतीचा प्रसार !
पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र समजले. ‘दत्तगुरूंच्या नामजपाने मनाला शांती लाभली’ इत्यादी अभिप्राय नामजपानिमित्त जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंनी दिले.
