सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपू‌‌र्ण वातावरणात आरंभ !

आश्रम, तसेच सत्संग हे चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे अधिकाधिक सत्संगात राहून स्वतःला आध्यात्मिक ऊर्जेने भारित करा आणि साधनेचे दृष्टीकोन आत्मसात् करून ते कृतीत आणा – सतशक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

पुण्यात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद’ या विषयावर परिसंवाद पार पडला

भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे. ‘अवॉर्ड वापसी गँंग’, नर्मदा बचाव आंदोलन आणि शेतकरी आंदोलन सारख्या घटनांमुळे देशाच्या विकासाची कामे दशकानुदशके रखडली गेली- अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय

शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शन !

२० जुलै या दिवशी त्यांनी नारीशक्ती संमेलनात, तर २१ जुलै या दिवशी प्रत्यक्ष शदाणी दरबारात भाविकांना मार्गदर्शन केले, तसेच छत्तीसगडमध्ये सनातन संस्थेचे साधक आणि धर्मकार्य करणारे धर्मप्रेमी यांनाही आध्यात्मिक दिशा देणारे मार्गदर्शन केले.

धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने धारुहेरा येथील बेस्टेक सिटी मंदिरात २६ जून ते ३० जून या कालावधीत ५ दिवसांचे विनामल्य ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले.

मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल. यासाठी मंदिरातून धर्मशिक्षण फलक लावणे, नामजप लावणे, सामूहिक आरतीसाठी हिंदूंनी एकत्रित येणे, बालसंस्कारवर्ग धर्मप्रशिक्षणवर्ग चालू करणे, असे उपक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे,

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !

सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त भावी पिढी घडवण्यासाठी ‘भारत विकास परिषद (विवेकानंद शाखा), श्री काशीपुरी वकील कॉलनी महेश समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने संयुक्तपणे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.

ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भगवान शिवाला ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.

‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु धर्माविषयीचा अभिमान नसल्यामुळे आणि आपल्या संस्कृतीची महानता माहीत नसल्यामुळे हिंदु मुली लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींवर नाही, तर धर्मावर घातलेला घाला आहे.

धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’ वस्ती किंवा ग्रामीण भागांसह ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे.

सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !

सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथील ब्रिजलक्ष्मी धाममध्ये रहाणार्‍या मुलांमध्ये चांगल्या मूल्यांचे संवर्धन करता यावे, यासाठी ५ दिवसांच्या ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन करण्यात आले.