आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य वस्त्र : धोतर

धोतर शक्यतो पांढर्‍या रंगाचे असते. हे नेहमी घालावयाचे वस्त्र आहे. मुख्यतः पूजाकर्म, धार्मिक कार्य इत्यादींच्या वेळी वापरत असलेल्या कौशेयाच्या (रेशमाच्या) वस्त्राला सोवळे असे म्हणतात.

मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर श्रेष्ठ असण्यामागील शास्त्र

खरे पहाता ऋषिमुनींच्या काळापासून चालत आलेली हिंदूंची वेशभूषा ‘धोतर’ ही हिंदूंची प्राचीन परंपरा असून ते हिंदु संस्कृतीचे एक अविभाज्य अंगच आहे.

सात्त्विक कपड्यांचे महत्त्व

संतांच्या दृष्टीने बाह्य वेशभूषेचे महत्त्व हिंदु संस्कृतीचे जतन आणि मुलांवर संस्कार होण्यासाठी सात्त्विक कपड्यांचे महत्त्व यांविषयी या लेखात माहिती आहे.

कपडे शिवण्याची पद्धत

न शिवलेले वस्त्र अन् शिवलेल्या वस्त्रामुळे आध्यात्मिक स्तरावर होणारे परिणाम व कपड्यांची शिवण कशी असावी याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

कपड्यांवरील वेलवीण (नक्षी)

कपड्यांवरची वेलवीण अर्थपूर्ण असून प्राण्यांच्या आकृत्या, भयानक भुतांचे तोंडवळे, फाटल्यासारखी वेलवीण असलेले कपडे का परिधान करू नये याविषयी या लेखात पाहूया.

आठवड्याचे वार, सण, उत्सव आणि व्रते यांच्याशी संबंधित रंगाचे कपडे परिधान केल्याने काय लाभ होतो ?

वार, सण, उत्सव आणि व्रते यांच्याशी संबंधित रंगांचे कपडे परिधान केल्याने देवतेच्या तत्त्वाचा लाभ कसा होतो ते या लेखातून समजून घेऊया.

प्रकृतीनुसार कपड्यांचा रंग

व्यक्तीची आवडनिवड अन् प्रकृती यांनुसार कोणते कपडे वापरावेत, कपड्यांचा रंग निवडण्यामागील सर्वसाधारण आध्यात्मिक दृष्टीकोन, यांविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

नवीन वस्त्राची घडी मोडणे

सण, शुभदिन आणि धार्मिक विधी यांच्या दिवशी नवीन वस्त्राची घडी मोडावी. आसक्ती निर्माण होऊ नये; म्हणून नवीन वस्त्र प्रथम दुसर्‍याला घालायला द्यावे किंवा देवासमोर ठेवावे आणि नंतर वापरावे. नवीन वस्त्रे वापरणे, त्यांच्यावर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे, कपड्यांची शुद्धी यांविषयी या लेखातून पाहू.

सनातनच्या साधिकेने कापडाच्या विविध प्रकारांचे केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

या लेखात सनातनच्या साधिकेने कापडाच्या विविध प्रकारांची काढलेली सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे आणि केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण देण्यात आले आहे.

उन्नतांनी वापरलेली वस्त्रे वापरण्याचे लाभ

पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने आणि देहाची शुद्धी होऊन वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी उन्नतांनी वापरलेल्या वस्तू वापरणे फलदायी ठरते. संतांनी वापरलेली वस्त्रे वापरल्याने कोणते आणि कसे लाभ होतात, हे या लेखातून पाहू.