सनातनच्या साधिकेने कापडाच्याविविध प्रकारांचे केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

अनुक्रमणिका

१. सुती धाग्यांपासून बनवलेल्या वस्त्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र

२. कौशेय (रेशमी) धाग्यांपासून बनवलेल्या वस्त्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र

३. कापडाच्या विविध प्रकारांचे केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

४. कापडाचा प्रकार आणि त्यातून अनुभूतीयेण्याचे प्रमाण

५. कापडाचा प्रकार आणि ते चांगल्या किंवा वाईट शक्तींनी भारित होण्याचे प्रमाण


सनातनच्या साधिकेने कापडाच्या विविध प्रकारांची
काढलेली सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे आणि केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

आपण स्थुलातून एखादी कृती केल्यावर त्या कृतीचा सूक्ष्मातून काय परिणाम होतो, हे कळल्यावर स्थुलातील कृतीविषयी श्रद्धा निर्माण होते. या लेखात सूक्ष्म-चित्रे / परीक्षणे यांविषयीची माहिती देण्यात आली आहे.

आपण स्थुलातून एखादी कृती केल्यावर त्या कृतीचा सूक्ष्मातून काय परिणाम होतो, हे कळण्याची क्षमता बहुतांश व्यक्तींमध्ये नसते. सूक्ष्मातील परिणाम कळल्यावर स्थुलातील कृतीविषयी श्रद्धा निर्माण होते. तसेच चित्रे / परीक्षणे यांमुळे तात्त्विक ज्ञानातील कठीण भाग समजायलाही सोपा होतो.

१. सुती धाग्यांपासून बनवलेल्या वस्त्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

अ. ‘चित्रातील चांगली स्पंदने : १.५ टक्के’

– प.पू. डॉ. आठवले

आ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील त्रासदायक स्पंदने : ०.१ टक्का

इ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : सगुण चैतन्य २.१ टक्के आणि तारक

ई. इतर सूत्रे

१. सुती कापड हे नैसर्गिक, तसेच सात्त्विक आहे.

२. कापसामध्ये तीन तत्त्वे असतात – पृथ्वी, आप आणि अग्नी.

३. शुद्ध (१०० टक्के) सुती कापड असल्यास १ टक्का अधिक चांगली शक्ती प्रक्षेपित होते.

४. सुती वस्त्राभोवती काही प्रमाणात राखाडी रंगाचे आवरण असते. कलियुगातील दूषित वातावरणामुळे रज आणि तम शक्तीही वस्त्राकडे आकर्षित होते. जेव्हा रज-तम प्रदूषण रहाणार नाही, तेव्हा सुती वस्त्राभोवती हे आवरण असणार नाही.

५. सुती वस्त्र घालणार्‍या व्यक्तीला सुखदायी वाटते. तसेच कापूस हा सात्त्विक असल्याने त्यापासून बनवलेल्या सुती वस्त्राचा व्यक्तीच्या शरिरावर काही अनिष्ट परिणाम होत नाही.

६. विविध वस्त्रांची तुलना

व्यक्तीने परिधान
केलेले वस्त्र

भौतिक अनुभव
(सुखद न वाटणे)

आध्यात्मिक अनुभूती
(सुखद वाटणे)

१. नायलॉन ४०
२. सुती ३०
३. कौशेय (रेशमी) ४०

– सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (पौष शु. ११, कलियुग वर्ष ५११२ (१६.१.२०११))

२. कौशेय (रेशमी) धाग्यांपासून बनवलेल्या वस्त्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

अ. चित्रातील चांगली स्पंदने : २ टक्के’

– प.पू. डॉ. आठवले

आ. ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : आनंद १.३ टक्का, चैतन्य ३ टक्के आणि कार्यशक्ती १ टक्का

इ. इतर सूत्रे

१. कौशेय वस्त्र हे नैसर्गिक धाग्यांपासून बनवले जाते. त्यात अधिक प्रमाणात चैतन्य आहे.

२. कौशेय वस्त्र सुती किंवा नायलॉन वस्त्राच्या तुलनेत अधिक सात्त्विक आहे.

३. कौशेय वस्त्र घालणार्‍या व्यक्तीला सुखदायी वाटते.’

– सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (पौष शु. १२/१३, कलियुग वर्ष ५११२ (१७.१.२०११))

३. कापडाच्या विविध प्रकारांचे केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

अ. नायलॉन

‘नायलॉनचे कापड सात्त्विक नाही’, असे मला वाटले. कापड हातात धरल्यावर माझे डोके दुखू लागले आणि ‘त्यात रजोगुण आहे’, असे वाटले. कापड हातात असतांना मला थरथरायला झाले आणि माझ्या हातांना टोचल्यासारखे झाले. मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला नायलॉनचे कापड आवडले.

आ. पॉलिस्टर

पॉलिस्टरचे कापड पाहिल्यावर मला अस्वस्थता जाणवली. ‘कापडाला स्पर्श करू नये’, असे वाटले. मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला पॉलिस्टरचे कापड आवडले.

इ. लोकर

लोकरीचे कापड हातात घेतल्यावर मला चांगले वाटले.

ई. खादी

खादीचे कापड हातात धरल्यावर मला चांगले वाटले. मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला खादीचे कापड आवडले नाही.

उ. सुती

मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला सुती कापड मुळीच आवडले नाही.

ऊ. कौशेय (रेशमी)

कौशेय कापडाला हात लावल्यावर मला हलके आणि शांत वाटले. मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला कौशेय कापड मुळीच आवडले नाही.’

– सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्.

४. कापडाचा प्रकार आणि त्यातून अनुभूती येण्याचे प्रमाण

कापडाचा
प्रकार

शक्ती
(टक्के)

चैतन्य
(टक्के)

आनंद
(टक्के)

शांती
(टक्के)

१. नायलॉन
२. पॉलिस्टर
३. लोकर
४. खादी
५. सुती
६. कौशेय

(रेशमी)

५. कापडाचा प्रकार आणि ते चांगल्या किंवा वाईट शक्तींनी भारित होण्याचे प्रमाण

कापडाचा प्रकार

भारित होण्याची जास्तीतजास्त शक्यता (टक्के)

चांगल्या शक्तींनी

वाईट शक्तींनी

१. नायलॉन
२. पॉलिस्टर
३. लोकर
४. खादी
५. सुती
६. कौशेय (रेशमी) ५-६
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment