‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ करण्यासाठी उडुपी (कर्नाटक) येथील स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !

‘स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी लहान वयातच साधना करण्याचा निश्‍चय केला. ते लहानपणी बेंगळुरु येथील श्रीरामकृष्ण मठात साधनारत होते.

भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच निर्मिलेल्या विविध कलांपैकी संगीत ही एक कला असणे

निर्गुण निराकार परब्रह्माला एकोऽहम् । बहुस्याम् । म्हणजे मी एक आहे आणि अनेकांत रूपांतरित होईन, अशा रूपात स्वतःला पहाण्याची इच्छा झाली.

‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कु. कुशावर्ता आणि संध्या माळी यांनी कलेविषयीचे शिक्षण घेतले आहे. साधनेत आल्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाची जाणीव झाली.

कलेच्या माध्यमातून साधकांना ईश्‍वराकडे नेण्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली आनंददायी शिकवण !

‘मी कलेचे शिक्षण घेत असतांना जे शिकायला मिळाले नाही, ते बारकावे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आल्यावर मला शिकवले. ‘कलेतील सेवा ही साधनाच आहे’, हेही त्यांनीच आमच्या मनावर बिंबवले.

रांगोळीच्या आकारांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली काही सूत्रे

रांगोळीच्या आकारांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली काही सूत्रे या लेखात आपण पाहणार आहोत.

नृत्य करण्याच्या मूळ उद्देशाकडे वाटचाल करण्यासाठी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा दृष्टीकोन सर्वांसमोर मांडणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आपल्या संस्कृतीतील नृत्यकला ही मंदिरातच निर्माण झाली आहे. उपासनेचे माध्यम म्हणूनच ती विकसित झाली आहे. त्या माध्यमातूनही ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर (पूर्वाश्रमीच्या कु. शिल्पा देशमुख) आणि डॉ. (कु.) आरती तिवारी यांनी आरंभ केला आहे.

सूक्ष्म-चित्रकलेच्या माध्यमातून घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘कला म्हणजे नेमके काय ?’ ‘त्यांचे किती प्रकार असतात आणि आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व काय ?’, …

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधकाने केलेल्या पूजेसाठीच्या फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना

सनातनचा साधक श्री. प्रशांत चंदरगी याच्याकडे देवपूजेसाठी फुले आणण्याची सेवा असतांना तो फुलांची परडीत अनेक प्रकारे सुंदर रचना करत असे. फुलांची कलात्मक दृष्टीने रचना करणे, ही ६४ कलांपैकी एक कला गणली जाते.

आध्यात्मिक कोडे

साधना करणे चालू केल्यावर साधकाला टप्प्याटप्प्याने सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने कळू लागतात. एखाद्यामध्ये जिज्ञासा असल्यास किंवा त्याने सूक्ष्मातील (पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याचा सराव केल्यास पुढच्या पातळीची सूक्ष्म स्पंदने कळू लागतात.

सोपी आध्यात्मिक कोडी – भाग २

साधना करणे चालू केल्यावर साधकाला टप्प्या टप्प्याने सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने कळू लागतात. एखाद्यामध्ये जिज्ञासा असल्यास किंवा त्याने सूक्ष्मातील (पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याचा सराव केल्यास पुढच्या पातळीची सूक्ष्म स्पंदने कळू लागतात.