कलेच्या माध्यमातून साधकांना ईश्‍वराकडे नेण्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली आनंददायी शिकवण !

‘मी कलेचे शिक्षण घेत असतांना जे शिकायला मिळाले नाही, ते बारकावे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आल्यावर मला शिकवले. ‘कलेतील सेवा ही साधनाच आहे’, हेही त्यांनीच आमच्या मनावर बिंबवले.