परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधकाने केलेल्या पूजेसाठीच्या फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना

सनातनचा साधक श्री. प्रशांत चंदरगी याच्याकडे देवपूजेसाठी फुले आणण्याची सेवा असतांना तो फुलांची परडीत अनेक प्रकारे सुंदर रचना करत असे. फुलांची कलात्मक दृष्टीने रचना करणे, ही ६४ कलांपैकी एक कला गणली जाते.