साधनेसाठी आसन कसे असावे ?
कुशासनावर (दर्भाच्या आसनावर) बसून साधना केल्याने ज्ञानसिद्धी होते. कांबळे अंथरून त्यावर बसून साधना केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळे हे देवी (पार्वती), दर्भ, दूर्वा किंवा चांगले कांबळे यांपैकी कोणत्याही एकापासून बनवलेल्या आसनावर बसून एकाग्रतेने जप करावा.