सात्त्विक वेशभूषा केल्यानंतर साधकाला आलेल्या अनुभूती
पूर्वी मी कपाळावर टिळा लावत नसे. लहानपणापासून एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे मला जमत नव्हते.
पूर्वी मी कपाळावर टिळा लावत नसे. लहानपणापासून एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे मला जमत नव्हते.
सनातनचे श्रद्धास्थान इंदोरनिवासी संत प.पू. भक्तराज महाराजांनी सांगितलेले नामाचे श्रेष्ठत्व आपण या लेखातून जाणून घेऊ.
‘नामजप’ या लेखमालिकेतील विविध लेखांतूने आपण नामाचे महत्त्व, त्याचे लाभ आणि अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे वाचली. या लेखात आपण ‘हठयोग’, ‘भक्तीयोग’, ‘कर्मयोग’, ‘ज्ञानयोग’, ‘ध्यानयोग’ इत्यादी विविध योगमार्गांची नामजपाशी केलेली स्वतंत्र तुलना पहाणार आहोत.

‘भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे’, ‘नामजप ही सर्वांसाठी सुलभ अशी साधना कशी आहे’, ‘नामामुळे ध्येयनिश्चिती कशी होते’ अशा विविध सूत्रांचे विवरण समर्पक उदाहरणांसह प्रस्तूत लेखात केले आहे.
पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी धडपडते, अक्षरश: जीवाचे रान करते; प्रत्यक्षात ते मिळते का आणि मिळाल्यास ते किती काळ टिकते हा भाग निराळाच ! या लेखात आपण सुखाचे प्रकार; शरीर, मन, बुद्धी यांना मिळणार्या सुखांचे प्रमाण, प्रत यांविषयी पहाणार आहोत.
‘स्वर्गसुख’ म्हणजे काय, त्याची मर्यादा आणि थोडेफार खरे सुख तरी कसे मिळवायचे; तसेच प्राणी आणि मानव यांना मिळणार्या सुखातील भेद यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रही समजून घेणार आहोत.
आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती यामगील मूळ कारण हे सुखप्राप्ती हेच असते. या वैशिष्ट्यपूर्ण लेखात सुख आणि आनंद यांविषयी तात्त्विक विवेचन करण्यात आले असून, सुख आणि आनंदातील नेमका फरक आणि आनंदाचे श्रेष्ठत्व; तसेच तो प्राप्त होण्यासाठी काय करायला हवे, याविषयी माहिती दिली आहे.
मानवाचे जीवन म्हणजे सुखदु:खाचा खेळ आहे, असे आपण एकलेले असते. सुख आणि दु:ख यांचा नेमका अर्थ, त्यांचे महत्त्व काय आणि सर्व सुखदुःखांचा अनुभव मनावरच कसा अवलंबून असतो याविषयीचे अतिशय उद्बोधक विवेचन या लेखात करण्यात आले आहे.