रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग २)
जगात असे ४ – ५ दिवसांत तयार होणारे दुसरे खत नाही ! देशी गायीचे एका दिवसाचे शेण आणि मूत्र यांपासून १ एकर शेतीसाठीचे जीवामृत तयार होते.
जगात असे ४ – ५ दिवसांत तयार होणारे दुसरे खत नाही ! देशी गायीचे एका दिवसाचे शेण आणि मूत्र यांपासून १ एकर शेतीसाठीचे जीवामृत तयार होते.
गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. प्रत्येकालाच यातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आचार्य देवव्रत यांच्या भाषणाचा सारांश असलेला हा लेख !
‘मॅगी या पाकीटबंद अन्नामध्ये आढळलेल्या घटकांविषयी देशात भरपूर चर्चा झाली; मात्र घराघरांतील उदरभरण हे मॅगी किंवा इतर फास्टफूडपेक्षाही स्वयंपाकघरात शिजवलेल्या विविध अन्नपदार्थांतूनच होते.x`
साधारण ५ वर्षांपूर्वी आदरणीय पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांचे कोंढवा, पुणे येथे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ या विषयावर शिबिर होते. या शिबिराला मी गेलो होतो.
‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’मध्ये आच्छादनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.
पाण्याची निर्मिती करणे आपल्याला शक्य नाही; परंतु उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आपल्या हातात आहे. अशा प्रकारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करूनही उत्तम लागवड करता येते.
‘वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच बनवत असतात. या प्रक्रियेला ‘प्रकाश संश्लेषण (फोटो सिन्थेसिस)’ असे म्हणतात. या प्रक्रियेसाठी हवा (कार्बन डायऑक्साईड), पाणी आणि सूर्यप्रकाश या गोष्टी आवश्यक असतात. या ३ घटकांव्यतिरिक्त लागणारे घटक झाडे मातीतून शोषून घेत असतात. यामुळे झाडांना खते द्यावी लागतात.
‘कोणतेही झाड त्याच्या मुळांवाटे अन्नद्रव्ये शोषून घेते. ही अन्नद्रव्ये मातीत असतात. असे असले, तरी मातीतील अन्नद्रव्ये झाडाला मिळण्यासाठी काही सूक्ष्म जिवाणूंची आवश्यकता असते.
या लेखात लागवडीची जी पद्धत दिली आहे, ती अत्यंत सोपी आणि येताजाता करून पहाण्यासारखी आहे. दिवसाकाठी १५ ते २० मिनिटे यासाठी काढून सर्वांनी आवर्जून ही लागवड करून पहावी.
‘कार्तिकी एकादशीपासून सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.