सनातन संस्थेचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे प्रस्तावित ‘सौरऊर्जा प्रकल्पां’च्या उभारणीसाठी धनरूपात वा वस्तूरूपात साहाय्य करा !

आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातनचे भारतभरातील आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या मोरटक्का (मध्यप्रदेश) येथील आश्रमात सेवेसाठी साधक-दांपत्याची आवश्यकता !

मोरटक्का (खेडीघाट), जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश येथील ‘सद्गुरु सेवा सदन’ या प.पू. भक्तराज महाराज यांनी निर्माण केलेल्या आश्रमात विविध सेवांसाठी सेवाभावी वृत्तीच्या साधक-जोडप्याची आवश्यकता आहे.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘२६.४.२०२० या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक कलाकृतींच्या संदर्भातील सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या संगणकांची आवश्यकता !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक कलाकृतींच्या संदर्भातील सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या संगणकांची आवश्यकता आहे.

सनातन-निर्मित ग्रंथ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्यासाठी भाषांतर सेवेत साहाय्याची आवश्यकता !

सनातन-निर्मित सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी भाषांतराच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा ! विविध भारतीय भाषांचे ज्ञान असणारे साधक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना गुरुसेवेची अमूल्य संधी !

सनातनच्या आश्रमांत विविध कार्यालयीन सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणार्‍या ‘ए फोर’, ‘ए थ्री’, तसेच ‘लीगल’ या आकारांतील पूर्ण कोरे कागद देऊन राष्ट्र-धर्म कार्यात हातभार लावा !

कागद उत्पादक, तसेच कागद विक्रेते यांनी सनातनच्या आश्रमासाठी ‘ए फोर’, ‘ए थ्री’, तसेच ‘लीगल’ या आकारांतील पूर्ण कोरे कागद विनामूल्य किंवा अल्प मूल्यात उपलब्ध करून द्यावेत, ही विनंती !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणार्‍या चित्रीकरणासाठी साहित्याची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणा-या चित्रीकरणासाठी साहित्याची आवश्यकता आहे.

सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक राहतात. त्यांपैकी काही जणांना हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी आहेत. असे रुग्ण आणि वृद्ध यांसाठी आश्रमात पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.