सनातनच्या देवद आश्रमात ‘थिन क्लाएंट’ आणि ‘टेलीफोन’ यांची आवश्यकता

‘संपूर्ण विश्‍वात शीघ्रतेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उदात्त ध्येयाने सनातन संस्थेचे साधक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. काळानुसार या कार्याची आवश्यकता लक्षात घेऊन शेकडो साधक झोकून देऊन धर्मसेवा करत आहेत, तसेच अनेक जण पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक आहेत. यामुळे पूर्णवेळ साधना करणारे साधक अन् धर्मप्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. यासाठी पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.

१. संगणक आणि अन्य साहित्य

प्रकार आस्थापन / मॉडेल आवश्यक
संख्या
एकाचे अंदाजे
मूल्य (रुपयेे)
एकूण मूल्य
(रुपये)
१. Thin Client L300 ३० ५,८०० १,७४,०००
२. LCD – 18.5″ Dell ३० ५,१०० १,५३,०००
३. Server OS Windows Server 2016 Standard ६५,००० ६५,०००
४. Device CAL Licence Microsoft ३० २,०५० ६१,५००
५. Keyboard and Mouse Logitech ३० ७०० २१,०००
एकूण ४,७४,५००

 

२. टेलीफोन

उपकरण आस्थापन मॉडेल आवश्यक
संख्या
एकाचे अंदाजे
मूल्य (रुपयेे)
एकूण मूल्य
(रुपये)
१. Telephone Instrument Siemens Euroset 2005 ३५ ९०० ३१,५००
Siemens (with caller ID) Euroset 2025 २,२०० ११,०००
२. Cordless Telephone Panasonic Single handset २,२०० ४,४००
Dual handset ४,२०० ८,४००
एकूण ५५,३००

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, कार्यकारी विश्‍वस्त, सनातन संस्था.

Leave a Comment