प्रभावी धर्मप्रसारासाठी सनातन ग्रंथालय उपक्रमाचे प्रायोजक बना !

सनातन संस्थेने सार्वजनिक ठिकाणी, उदा. देऊळ, रुग्णालय या ठिकाणी सनातन ग्रंथालय हा हिंदूंना धर्मशिक्षण देणारा नवीन उपक्रम चालू केला आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी विविध विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता !

सनातन धर्मातील अध्यात्मशास्त्राचा वैज्ञानिक परिभाषेत अभ्यास आणि ईश्‍वरप्राप्तीसाठी विविध योगमार्गांनुसार साधना करता येण्यासाठी आज भारतात एकही विद्यापीठ नाही. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेकडून तक्षशीला, काशी, भोजशाला आदी प्राचीन विद्यापिठांच्या प्रमाणे एका मोठ्या जागेत सनातन अध्यात्म विश्‍वविद्यालय स्थापण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.

सनातनच्या ग्रंथ-निर्मितीच्या कार्यात साहाय्याची आवश्यकता !

सनातनच्या ग्रंथ-निर्मितीच्या अंतर्गत मराठी लिखाणाचे संकलन, मुद्रितशोधन, संरचना अन् विविध भाषांत भाषांतर इत्यादी सेवा उपलब्ध आहेत.