सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक राहतात. त्यांपैकी काही जणांना हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी आहेत. असे रुग्ण आणि वृद्ध यांसाठी आश्रमात पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.

प्रकार आस्थापन / मॉडेल  आवश्यक संख्या एकाचे अंदाजे
मूल्य (रुपयेे)
एकूण मूल्य
(रुपये)
१. वॉकर्स (चाकांसहित) Vissco १० २,००० २०,०००
२. सेमी फावलर बेड (स्टील) १०,००० २०,०००
३. इलेक्ट्रिकल हीटिंग पॅड Vissco Active Heating Belt Ultima Regular २० ९०० १८,०००
४. एअर बेड (एअर बबल मॅट्रेस) Dr Trust / KosmoCare २,००० १२,०००
५. लम्बो सॅक्रल बेल्ट
(Lumbosacral Belt)
Vissco – Sacro Lumbar Belt with Double Lock Elastic Strapping PC0101
(आकार : M, L, XL, XXL)
प्रत्येक
आकारांतील
६०० १२,०००
६. डिजिटल बी.पी. अ‍ॅपॅरेटस Dr Trust USA Afib Talk २,००० १२,०००
Omron – HEM 7120
Citizen – CH – 432
७. डिजिटल वेईंग मशिन HealthSense – Ultra Lite PS126  १,८०० १०,८००
Omron – HN – 286
८. पल्स ऑक्सिमीटर Dr Trust / BPL Smart Oxy १,७०० १०,२००
एकूण  १,१५,०००

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.

– श्री. वीरेंद्र मराठे, कार्यकारी विश्‍वस्त, सनातन संस्था.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment