देवळाचे महत्त्व
घरातील आणि देवळातील वातावरणात असणारा भेद देवळात गेल्यावर पटकन लक्षात येतो. यामागे नेमके काय कारण आहे, भक्तीयोगानुसार आणि ज्ञानयोगानुसार देवळाचे महत्त्व काय आहे, याविषयीचे विवेचन या लेखातून जाणून घेऊया.
घरातील आणि देवळातील वातावरणात असणारा भेद देवळात गेल्यावर पटकन लक्षात येतो. यामागे नेमके काय कारण आहे, भक्तीयोगानुसार आणि ज्ञानयोगानुसार देवळाचे महत्त्व काय आहे, याविषयीचे विवेचन या लेखातून जाणून घेऊया.
ज्या दिवशी ब्रह्मांडात सगुण लोकातील सात्त्विक लहरींचे, त्या त्या देवतेचे तत्त्व घेऊन आगमन होते, तो दिवस म्हणजे ‘उत्सव’.
धार्मिक कार्यक्रम, शुभवार्ता, गृहप्रवेश, नवीन आस्थापनाचे उद्घाटन अशा वेळी सत्यनारायणाची पूजा करण्याची हिंदूंमध्ये पद्धत आहे.विधी केल्यावर वातावरण सात्विक आणि चैतन्यमय होते.
निश्चितपणे आल्हाद उत्पन्न करणारा व्यापार, म्हणजे उद्योग, तोच उत्सव होय.’ (शब्दकल्पद्रुम). उत्सवाच्या दिवशी त्या त्या देवता अधिक कार्यरत असतात.
तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत तसेच या सणाची वैशिष्ट्ये यांविषयी लेखात माहिती देण्यात आली आहे.
कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य देवदिवाळी या दिवशी पार पाडले जाते.
नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते.
नवरात्रीतील रात्री देवीभोवती गोलाकार फेर धरून ‘गरबा’ नृत्य केले जाते. याविषयाची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
एखादे व्रत केल्यावर, त्याचे फळ अजून कसे मिळत नाही ?, म्हणून कोणी मनात विकल्प आणू नये. कोणाला लवकर, तर कोणाला उशिरा; पण फळ निश्चित मिळते. व्रताचे फळ प्रामुख्याने पुढील मुद्यांवर अवलंबून असते.
श्राद्ध नेमके कोणी करावे, याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया. मुलगा नसल्यास त्यापुढचे अनेक पर्याय धर्मशास्त्राने सांगून ठेवले आहेत.