श्राद्धकर्त्याच्या ७ गोत्रांतील गती मिळणारी १०१ कुळे

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते.

श्राद्धाचा प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ

‘मृत तिथीच्या श्राद्धाव्यतिरिक्त कितीही मौल्यवान पदार्थ असले, तरी पितर ते ग्रहण करू शकत नाहीत. विना मंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही.’ (स्कंद पुराण, माहेश्‍वरी खंड, कुमारिका खंड, अध्याय ३५/३६)

शास्त्रानुसार श्राद्धकर्म न केल्यास होणारी हानी आणि श्राद्धाची मर्यादा

हिंदु धर्मशास्त्रानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे प्रतिवर्षी करायला सांगितले श्राद्धविधी न केल्यास काय होऊ शकते आणि साधनेचे जीवनातील महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तूत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान, विधी करण्याची पद्धत आणि या विधींमुळे आलेल्या अनुभूती इत्यादींचा समावेश आहे.

श्राद्धकर्त्याने पाळावयाचे काही विधीनिषेध

‘ज्यांचे वडील जिवंत नाहीत, त्यांनी त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबली हे विधी करतांना केस काढणे आवश्यक का ?’,
यामागील धर्मशास्रीय कारण या लेखातून आपण समजून घेऊ

तीर्थक्षेत्राच्या तुलनेत घरी श्राद्ध केल्याने होणारे लाभ

प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखातून आपण श्राद्ध कोणत्या ठिकाणी करावे, त्यांमागील कारणे आणि होणारे लाभ यांविषयी पाहू.

श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि लाभ

‘देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ कसे’, श्राद्ध हे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती कशी करून देते ?, श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण कसे होते इत्यादी सूत्रांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन या लेखात पाहू. या सर्व सूत्रांतून आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येईल.

श्राद्ध कोणी करावे आणि कोणी करू नये ?

श्राद्ध नेमके कोणी करावे, याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया. मुलगा नसल्यास त्यापुढचे अनेक पर्याय धर्मशास्त्राने सांगून ठेवले आहेत.