‘व्हॅक्यूम क्लीनर’ने (Vacuum Cleaner) आणि कमरेत वाकून केरसुणीने केर काढणे : एक तौलनिक अभ्यास

पाश्चात्त्य देशात निर्वात यंत्राने (Vacuum Cleaner) ने केर काढला जातो. हीच पद्धत आता भारतातील मध्यमवर्गीय घरांमध्येही रूढ होत आहे. असे असले तरी, कटीत (कमरेत) वाकून केरसुणीने केर का काढावा याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण करून दोन्ही कृतींतील तौलनिक अभ्यास प्रस्तूत लेखात करण्यात आला आहे.

केर कधी आणि कसा काढावा ?

प्रस्तूत लेखात आपण केर काढणे या कृतीमागील शास्त्र जाणून घेऊया. याअंतर्गत ‘केर काढतांना केरसुणीला भूमीला बडवू का नये’; ‘शक्यतो सायंकाळी केर काढणे टाळावे’; ‘पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावे’ यांसारख्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्रीय कारणमिमांसा विशद करण्यात आली आहे.

उदयकालाच्या संदर्भात पाळावयाचे आचार

उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श का होऊ देऊ नये ? सूर्याचा उदयकाल आणि सूर्यास्ताची वेळ या दोन्ही संधीकालांत साधना करण्याचे महत्त्व काय ?
सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात का घासावेत ?

सध्या ब्रशने दात घासण्याची पद्धत अतिशय प्रचलित आहे. ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात घासावेत; ब्रशने दात घासल्याने होणारे तोटे; तसेच बोटाने, आणि त्यातही अनामिकेने दात घासल्याने होणारे लाभ काय हे या लेखातून जाणून घेऊयात.

संध्या करणे

मुंज झाल्यावर प्रतिदिन संध्या करावी, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण संध्या करण्याचे महत्त्व आणि लाभ काय आहेत, हे जाणून घेऊया.

स्नान : महत्त्व, लाभ, प्रकार, कोठे करावे ?

आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य कृती म्हणजे स्नान करणे होय ! प्रस्तूत लेखात आपण स्नानाचे महत्त्व काय, त्याने होणारे लाभ; स्नानाचे प्रकार आणि स्नान कोठे करावे यांविषयीचे अध्यात्मशास्त्र जाणून घेणार आहोत.

दात कधी घासू नयेत ?

आपल्याला हे माहीत आहे का की, श्राद्ध अथवा उपवासाच्या दिवशी दात घासू नयेत ? प्रस्तूत लेखात यांमागील अध्यात्मशास्त्र विशद करण्यात आले आहे; ते लक्षात घेतल्यास आपल्याला हिंदू धर्माची महनीयता प्रत्ययास येईल.

बेड-टी घेतल्याने अध्यात्मशास्त्रानुसार होणारी हानी

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘बेड-टी’सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूंमध्ये रूढ होत आहेत. खालील लेखात ‘बेड-टी’ हे निषिद्ध का यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेऊया.