तुकाराम बीज या दिवशीच देहू येथील नांदुरकी वृक्ष का हलतो ?
तुकाराम बीज – तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले.
तुकाराम बीज – तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले.
रासायनिक रंगामुळे होणारी हानी, सात्त्विक रंगांचे लाभ, नैसर्गिक रंग कसे बनवावेत यांविषयी वाचूया.
आजच्या आपल्या सण आणि उत्सव यांना आलेले आवाजी आणि बाजारी स्वरूप सर्वांनाच हतबल करणारे आहे. गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो की, दहीहंडी असो, त्यांचे आजचे रस्त्यावरचे स्वरूप या सणांच्या पावित्र्यालाच नाही, तर मूळ उद्देशालाही हरताळ फासणारे आहे.
अधिक आषाढ मासानंतरच्या निज आषाढात जी स्त्री महिनाभर कोकिळेचे दर्शन घेतल्याविना अन्न ग्रहण करणार नाही आणि व्रतस्थ राहील, तिला पतीसुख आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होईल, असे भगवान शंकराने देवी सतीला सांगितले.
एकदा शिव काही कार्यास्तव पुष्कळ कालावधीसाठी बाहेर जातात. त्या वेळी एकट्या असलेल्या पार्वतीला लक्ष्मी तिच्या मळापासून पुत्र बनवण्यास सांगते. त्यामुळे तिचे एकटेपणही दूर होईल आणि जगताचा उद्धारही त्या पुत्रामुळे होईल, असे ती सांगते.
सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे. आपल्या ऋषीमुनींनी साधना करून सूर्योपासनेचे लाभ मिळवलेले आहेत. रथसप्तमीच्या पावन पर्वावर भगवान सूर्यनारायणाविषयीची सखोल, शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक माहिती पुढे देत आहे.
‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत तसेच सर्वसामान्य लोकांनी ‘नागपंचमी’ची पूजा कशी करावी, पूजा भावपूर्ण व्हावी आणि नागदेवतेची त्यांच्यावर कृपा व्हावी, या हेतूने पुढील पूजाविधी दिला आहे.
भक्ताकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणार्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
लेखात गुरुपूजनाचा विधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास गुरुपूजन अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते.
हनुमान जयंतीचा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे.
