नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमी

‘२७.७.२०१७ या दिवशी ‘नागपंचमी’ आहे. त्या निमित्ताने आपण नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमीच्या दिवशी करावयाची नागांची उपासना यांविषयीची माहिती जाणून घेऊया.

नागपंचमीपूजन – अर्थासह (भाग १)

सर्वसामान्य लोकांना नागपूजन कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. पूजा भावपूर्ण व्हावी आणि नागदेवतेची त्यांच्यावर कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी दिला आहे.

नागपंचमीपूजन – अर्थासह (भाग २)

प्रस्तुत लेखात नागपंचमीपूजनाचा विधी आणि त्यातील मंत्रांचा अर्थ दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास पूजन अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते.

नागपंचमीच्या दिवशी वारुळाचेपूजन केल्यामुळे होणारा परिणाम

नागाचे वास्तव्य असलेल्या वारुळाचे सनातनच्या साधिकेने केलेले सूक्ष्म-परीक्षण या ठिकाणी मांडले आहे.

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करणे

नागदेवतेचे पूजन करतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे या लेखाच्या आणि सूक्ष्म-चित्रांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल.

नागपंचमी : भाजी कापणे आणि भूमी नांगरणे या कृती न करण्यामागील शास्त्र

नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे यांसारख्या कृती करणे निषिद्ध आहे. याविषयीचे विवेचन इथे देत आहोत.