नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज (वय ८६ वर्षे) यांचा देहत्याग
पुणे येथील खेड तालुक्यातील नारायणगावातील प.पू. काणे महाराज (वय ८६ वर्षे) यांनी २२ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देहत्याग केला.
पुणे येथील खेड तालुक्यातील नारायणगावातील प.पू. काणे महाराज (वय ८६ वर्षे) यांनी २२ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देहत्याग केला.
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात वसलेले कुरवपूर हे अतिशय जागृत तीर्थक्षेत्र ! कृष्णा नदीने वेढलेल्या या निसर्गरम्य बेटावर श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी १४ वर्षे वास्तव्य केले.
गोमातेच्या देहातील विविध ठिकाणी विविध देवतांचा सूक्ष्मातून वास आहे. गोमातेमध्ये ३३ कोटी देवतांची तत्त्वे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याचे सामर्थ्य आहे.
श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी वर्ष १९१२ मध्ये माघ शुक्ल सप्तमी (रथसप्तमी) या दिवशी पालघर, जिल्हा ठाणे येथे संजीवन समाधी घेतली.
प्रा. नेवासकरकाका एक थोर इतिहास संशोधक असून त्यांच्यातील नम्रतेमुळे साधकांना त्यांच्याशी जवळीक वाटली. त्यानंतर सनातन संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचेे संबंध निर्माण झाले.
गोमाता बहुपयोगी आहे. केवळ एवढेच नव्हे, तर आताच्या वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला आहे. भारतीय वेदादी ग्रंथांच्या आधारे तर ‘गायीला पृथ्वीला धारण करणारी शक्ती’, असे मानले गेले आहे.
‘सतना, मध्यप्रदेश येथील रामगिरी पर्वतावर श्री शारदादेवीचे मंदिर आहे. श्रीविष्णूने शिवाच्या पाठीवर असलेल्या माता सतीच्या निष्प्राण देहाचे सुदर्शनचक्राने ५१ भाग केले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले, तेथे शक्तीपीठ निर्माण झाले.
गोंडा, उत्तरप्रदेश येथील मुकुंदनगर गावात श्री वाराहीदेवीचे मंदिर आहे. मंदिरात अतीप्राचीन वटवृक्ष असून त्याच्या फांद्या मंदिर परिसरात विस्तारलेल्या आहेत. श्री वाराहीदेवी उत्तरी भवानीदेवी या नावानेही ओळखली जाते.
या ठिकाणी नैसर्गिकरित्या ९ ज्वाळा तेवत असतात. ९ ज्वाळांमधील प्रमुख ज्वाळा महाकाली देवीची आहे. अन्य ८ ज्वाळा अन्नपूर्णा, चंडी, हिंगलाज, विंध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजना या देवींच्या आहेत.
उज्जैन, मध्यप्रदेश येथील प्रमुख मंदिरांमध्ये श्री हरसिद्धीदेवी मंदिराची गणना होते. ही देवी राजा विक्रमादित्याची कुलदेवी होती. प्राचीन काळी देवी ‘मांगलचाण्डिकी’ या नावाने ओळखली जात असे.
