५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या पाटलीपुत्र (पटना) येथील बडी आणि छोटी पटन देवीची मंदिरे !
बडी पटन देवी आणि छोटी पटन देवी ! मानसिंह नावाचा राजा प्रथम पश्चिम द्वाराकडून आलेे म्हणून पहिले मंदिर बडी पटन देवी आणि नंतर पूर्व द्वाराकडून आले म्हणून छोटी पटन देवी मंदिर !
