
१. ‘आध्यात्मिक केंद्र कसे असावे ?’, याचे जिवंत उदाहरण पहायला मिळाले.’
– श्री. केतन रघुवंशी, सुदर्शन न्यूज चॅनल, तसेच हिंदुत्वनिष्ठ, नंदुरबार. (२२.११.२०२२)
२. ‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’
– अधिवक्ता चारुदत्त कळवणकर, भाजप नगरसेवक तथा नंदुरबार नगर परिषद विरोधी गटनेते, जयवंत चौक, नंदुरबार. (२२.११.२०२२)
३. ‘ आश्रमातील आनंदी वातावरण पाहून समाधान वाटले.’
– श्री. नीलेश पाडवी, नगरसेवक, नंदुरबार नगर परिषद, नंदुरबार. (२२.११.२०२२)
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !