पाकमध्ये पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच ३० लाख लोक बेघर झाले आहेत.

Leave a Comment