पुढील १०० वर्षे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळावे, ही प्रार्थना ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त श्री. प्रमोद मुतालिक यांचा संदेश

‘मी गेल्या २० वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा शिष्य आहे. ते मला आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे मला एक बळ मिळाले आहे. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याइतपत मी मोठा नाही. पुढील १०० वर्षे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी प्रार्थना करतो. आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांच्या संदर्भात त्यांनी जे काही वर्तवले, ते अक्षरश: सत्यात उतरले. मला कार्य करण्यासाठी आणखी बळ मिळावे, असा त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून प्रार्थना करतो !’

Leave a Comment