परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या  जन्मोत्सवाच्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन

शनिवार दि. १४ मे २०२२ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन

यावेळी जिमखाना जवळचे पटांगण  येथे धर्मध्वजाचे  पूजन माजगाव येथील धर्माभिमानी  श्री. अजित वारंग यांनी केले  या वेळी पुरोहित्य श्री, श्रीपाद भागवत यांनी केले.
या फेरीसाठी सनातन संस्थेचे  धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम  यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

दिंडीला इतर सहभागी सांप्रदाय

  • वारकरी संप्रदाय, कसाल,
  • श्री संप्रदाय, (नरेंद्र महाराज संप्रदाय)
  • चेंदवन ता. कुडाळ येथील फुगडी नृत्य
  • चपई पथक, कत्थक (solo performance),
  • हिंदू जनजागृती समितीचे प्रथमोपचार, बालसंस्कार, प्रशिक्षण पथक

 

Leave a Comment