शिष्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी तेजाने घालवणार्या श्रीगुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! शिष्याचे अज्ञान घालवून त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी जे शिष्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूतीही देतात, त्यांना ‘गुरु’ म्हणतात. अशा कृपावत्सल गुरुंनी म्हणजेच प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः वास्तव्य केलेल्या मध्यप्रदेशमधील मोरटक्का आणि इंदूर येथील आश्रमांतील चैतन्यदायी वास्तूचे छायाचित्रात्मक दर्शन घेऊया.
भक्तवात्सल्याश्रम, इंदूर येथील प.पू. भक्तराज महाराज यांची चैतन्यदायी खोली ! येथेच प.पू. रामानंद महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. बाबांची सेवा केली.
मोरटक्का, मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांच्या ‘श्री सद्गुरु सेवासदन’ या आश्रमात प.पू. भक्तराज महाराज हे जिथे बसायचे ते स्थान !


[







‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या सनातनच्या ग्रंथातील...
साधक आणि भक्त यांच्यासाठी प्रासादिक ठेवा असलेली प.पू. भक्तराज महाराज यांची चैतन्यमय भजने अन् त्यांचे...
भक्तांवर अखंड कृपाछत्र धरणारे प.पू. भक्तराज महाराज !
भजन, भंडारे आणि नामस्मरण यांच्या माध्यमातून अध्यात्म शिकवणारे प.पू. भक्तराज महाराज !
प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट...
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने