‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

प्रत्येक वर्षी हिंदूंना अशी मागणी करावी लागणे सरकारला लज्जास्पद !

नोएडाचे जिल्हाधिकारी महेंद्रकुमार सिंह (उजवीकडे) यांना निवेदन देतांना डावीकडून श्री. हरि कृष्ण शर्मा, श्री. अरविंद गुप्ता आणि श्री. दीपक दुबे

नवी देहली – ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितिीच्या वतीने नोएडाचे जिल्हाधिकारी महेंद्रकुमार सिंह यांना नुकतेच देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. हरि कृष्ण शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरविंद गुप्ता आणि धर्मप्रेमी श्री. दीपक दुबे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment