गुढीपाडवा

गुढीपाडवा साजरा केल्याने चैतन्यनिर्मिती होऊन ईश्‍वराकडे जाण्यास साहाय्य होते. या दृष्टीने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा या सणाचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व; गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे; युद्ध आणि गुढी यांचा संबंध; गुढीपाडवा सणाची पूर्वसिद्धता अन् त्यासंबंधी घ्यावयाची काळजी; गुढीसाठी तांब्याचा तांब्या, कडूनिंब, ओला बांबू आदी वापरण्यामागील शास्त्र; ब्रह्मध्वज (गुढी) पूजाविधी, गुढीला करायची प्रार्थना, वर्षफल ऐकणे आदी कृतींचे शास्त्रीय विवेचन या सदरात केले आहे. तसेच यासंबंधी प्रत्यक्ष कृतींचे चलच्चित्रपटही (व्हिडीओ) येथे उपलब्ध आहेत.

गुढीपाडवा कसा साजरा कराल ?

ब्रह्मध्वज पूजा-विधी
गुढी : महत्त्व आणि गुढीसाठी प्रार्थना !
गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !
गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेल्या मिश्रणाचे महत्त्व
गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती
गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या
देवतांच्या युद्धातील गुढी !
गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्प करून तो प्रत्यक्षात...
सनातन संस्थेचा गुढीपाडव्यानिमित्त प्रसिद्धी फलक
त्रेतायुगातील गुढीपाडव्याविषयी भगवंताने सांगितलेला भावार्थ
प्रचलित पद्धतीने गुढी न उभारता धर्मध्वज उभारण्याचे...
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा...
जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !
#Gudhipadva : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व...
गुढीपाडवा २०२३ निमित्त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश...
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा गुढीपाडव्यानिमित्त संदेश

संबंधित व्हिडीओ

This section is also available in : HindiEnglish