Category Archives: राष्ट्ररक्षण

हिंदु देवता आणि पंतप्रधान यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य करून श्रीराम आणि सीता यांचा अवमान केला आहे.

Read More »

धर्माच्या संस्कारांचा त्याग केल्याने काहीही साध्य होणार नाही ! – श्री. सुशील चौधरी

अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्याचा विषय केवळ भाषाणांपुरताच मर्यादित राहिला आहे. स्वार्थामध्ये मग्न असणारे राजकारणी कधीही राष्ट्र आणि धर्म यांच्या कल्याणाचे कार्य करू शकत नाहीत, असे प्रतिपादन पूर्व अन् ईशान्य भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी केले.

Read More »

कळंबोली येथे ‘सनातन संस्था सातारा’ या न्यासाच्या वतीने तनिष्का महिला शाखेत मार्गदर्शन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘सनातन संस्था सातारा’ या न्यासाच्या वतीने ‘महिला सबलीकरण’ या विषयावर सौ. नंदिनी सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ३५ महिला उपस्थित होत्या.

Read More »

अभियानात सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करा ! – प्रवीण नाईक, सनातन संस्था

रासायनिक रंग लावून खडकवासला धरणात खेळण्यासाठी येणार्‍या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे अर्थात् जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने गेली सलग १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवत आहे.

Read More »

रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरण्यास प्रशासनाचा प्रतिबंध

संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला जलाशयामधील जलस्त्रोत प्रदूषित होऊ नये; म्हणून या अभियानाच्या अंतर्गत धरणाच्या भोवती मानवी साखळी करून पाण्यात उतरू पहाणार्‍या नागरिकांचे प्रबोधन केले जायचे.

Read More »

भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ ! – सौ. ज्योती ढवळीकर, सनातन संस्था

पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली आजची पिढी असली, तरी या संस्कृतीमुळे आपल्या पिढ्यांची पुढे हानी होणार आहे. भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन सनातनच्या साधिका सौ. ज्योती सुदिन ढवळीकर यांनी कवळे शाळा समूहाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात केले.

Read More »

‘सनातन संस्था कोल्हापूर’ न्यासाच्या वतीने वरसोली (रायगड) येथील शाळेत क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन

देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत व्हावा, तसेच त्यांच्यातील राष्ट्राभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने येथील आय.ई.एस्. शाळा वरसोली येथे क्रांतिकारकांच्या फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले.

Read More »

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करणार्‍यांना कायद्याच्या दृष्टीने खंबीर पाठिंबा देणार्‍या हिंदु विधीज्ञ परिषदेचे कार्य

‘गणेशमूर्तीदान आणि कचर्‍याच्या गाडीतून मूर्ती नेणे’ इत्यादी धर्मशास्त्रविरोधी कृतींना विरोध करण्यासाठी कोल्हापूर येथे आयोजित हिंदु जनजागृती समितीच्या पत्रकार परिषदेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

Read More »

मराठी भाषेला जिवंत ठेवा !

‘इंग्रजीचे वर्चस्व राखणार्‍या भारताच्या शिक्षणपद्धतीमुळे देशातील तरुणांच्या मनात देशभक्ती, त्याग, बलीदान आणि कर्तव्य यांविषयी उदासीनताच दिसून येते. याच्या उलट मदरशांमधून चालू असलेल्या शिक्षणपद्धतीद्वारे मुसलमानांमध्ये हिंदूंना नष्ट करण्याची जिहादी प्रवृत्ती वाढवण्यात येत आहे.

Read More »

सनातन संस्थेच्या वतीने सूरतगड (राजस्थान) येथे केंद्रीय पोलीस दलाच्या पोलिसांना मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या वतीने राजस्थानमधील सूरतगड येथील रंगरूट पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये नुकतेच साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा २५३ केंद्रीय पोलीस दलाच्या पोलिसांनी लाभ घेतला.

Read More »