१० हा अंक आणि विजयादशमी
१० अंकाला (दश इंद्रियांना) खर्या अर्थाने समजून घेऊन त्याचे हरण करणे, म्हणजे दशहरा होय; एकूण साधनेद्वारे इंद्रियनिग्रह झाल्यावर, म्हणजेच स्वतःवर विजय मिळवल्यावर साधक खर्या अर्थाने कोणत्याही परिस्थितीशी सामना करून विजय मिळवू शकतो