नीतीनियमांत सुवर्णमध्य साधणार्या हिंदु धर्मातील आचारधर्मांचे श्रेष्ठत्व समजून घ्या !
काही तथाकथित सुधारणावादी तोकड्या कपड्यांमुळे महिलांवर अत्याचार होतात हे योग्य आहे का ?, घुंगट पद्धत योग्य आहे का ?, असे प्रश्न विचारून हिंदुत्ववाद्यांना मागासलेले ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी खालील सूत्रांच्या आधारे या सुधारणावाद्यांचा प्रतिवाद करावा.