आवाहन आखाड्याच्या पेशवाईचे उज्जैनवासियांकडून उत्स्फूर्त स्वागत !
आवाहन आखाड्याची (आवाहन आखाडा हा जुना आखाड्याचा सहयोगी आखाडा आहे.) दुसरी पेशवाई (मिरवणूक) १० एप्रिल या दिवशी उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात निघाली.
आवाहन आखाड्याची (आवाहन आखाडा हा जुना आखाड्याचा सहयोगी आखाडा आहे.) दुसरी पेशवाई (मिरवणूक) १० एप्रिल या दिवशी उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात निघाली.
साधकाकरता साधनेमध्ये व्यत्यय येत असल्यास हा मंत्र म्हणणे लाभदायक आहे. त्याकरता या मंत्राचा जप केल्यास साधनेमध्ये व्यत्यय येणार नाही.
भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ. त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या अक्कलकोट येथील त्यांची समाधी आणि पादुका यांचे आज भावपूर्ण दर्शन घेऊया.
सनातनने लावलेले कापडी फलक अनेकांचे लक्ष वेधून घेणारे होते. अनेकांनी आवर्जून फलकांची छायाचित्रे काढली.
रामनाथी आश्रमात पाहुण्यांचे प्रेम द्यावे अन् प्रेम घ्यावे । प्रेम निरपेक्ष असावे ॥ अशा प्रकारे स्वागत होणे
धर्मशास्त्रातील नियम हे सिद्धांत असून ते सिद्ध केलेले आहेत. देवतेची कृपा संपादन करण्यासाठी आपण तिची भक्तीभावाने पूजा-अर्चा करतो आणि धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळतो.
अज्ञातवासात असतांना पांडवांनी तपश्चर्या केली होती. त्यानंतर देवीने प्रसन्न होऊन पांडवांना युद्धात कौरवांचा पराभव करून विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता.
कै. देवकी वासू परबआजी (पेडणे, गोवा) यांचे २२.३.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या नातवाला त्यांच्याविषयी जाणवलली सूत्रे येथे देत आहे.
थोर कृष्णभक्त संत सूरदासांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. सूरदास अंध होते. एकदा त्यांना रस्त्याच्या पलीकडे जायचे होते. कोण आपल्याला साहाय्य करील ? असा विचार करत असतांना…
मानवाची जाणीव दिवस-रात्र कार्यरत असते. माणसाची अध्यात्मात जसजशी प्रगती होऊ लागते, तसतशी या जाणिवेची पातळीही उंचावत जाते. अशाच एका जाणिवेची आलेली अनुभूती येथे दिली आहे.