हिंदु धर्मातील विविधांगी विचार जाणून न घेता त्यावर टीका करणार्यांचा कैवार घेणार्या पुरोगाम्यांचे ढोंग !
‘सध्या हिंदु धर्म हा स्वत:ला अत्याधुनिक समजणार्यांचा अर्थात् पुरोगाम्यांचा छद्मद्वेषाचा विषय झाला आहे. छद्म म्हणजे लपून, छपून, आडूनपाडून एखादी गोष्ट करणे. उघडपणे हिंदुद्वेष न करण्याची या लोकांची काही सोयीस्कर कारणे आहेत. त्यांची (तथाकथित) पुरोगामित्वाची झूल हे त्यातले एक कारण आहे. इकडे सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारायच्या आणि मूठभर मियाँच्या हातभर दाढ्या कुरवाळत हिंदु धर्म कसा मागास आणि … Read more