धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
हिंदूंच्या महिला आणि युवती यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करून जीवन उद्ध्वस्त केले जात आहे. हे एक हिंदूंचा वंश संपवण्याचे षड्यंत्र असून धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.