मंदिराजवळील श्रीविष्णूच्या विशाल मूर्तीचे लुटारूंनी तोडलेले शीर दैवी संचार होणार्या व्यक्तीच्या सांगण्यावरून पूर्ववत बसवणारे कंबोडिया सरकार !
‘अंकोर वाट’ मंदिराच्या पश्चिम द्वाराकडील मुख्य प्रवेशद्वाराला असलेल्या ३ गोपुरांपैकी उजव्या बाजूच्या गोपुरामध्ये आजही श्रीविष्णूची विशाल अष्टभुजा मूर्ती आहे.