सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्थानदेवता म्हणून हनुमान कार्यरत असण्यामागील शास्त्र
११.१.२०१८ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये कु. मधुरा भोसले यांचा सूक्ष्म ज्ञानावर आधारित ‘विविध देवतांचे कार्य आणि वैशिष्ट्ये’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या संदर्भात जळगाव येथील वाचक श्री. विजय पाटील यांनी विचारलेले प्रश्न आणि कु. मधुरा भोसले यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.