सर्व हिंदूंना एकत्रित आणण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी केले आहे ! – स्वामी अखंडानंददास महाराज, अखंड महायोग, ऋषिकेश
प्रयागराज (कुंभनगरी) येथे ८ फेब्रुवारी या दिवशी ‘भूमा निकेतन पंडाल’ येथे आयोजित हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने संतसमाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे एक दिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले.