गुरूंचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असते ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
ठाणे जिल्ह्यात ठाणे शहर, कळवा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे ठिकठिकाणी साधना शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्यात ठाणे शहर, कळवा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे ठिकठिकाणी साधना शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात वास्तव्यास असणा-या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांनी पौष पौर्णिमेस, म्हणजे १० जानेवारी २०२० या दिवशी दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी देहत्याग केला.
१० जानेवारी या दिवशी चंद्रग्रहण आहे; मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ग्रहणासंबंधीचे वेदादि नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
एका ताम्हनात विड्याची (नागिणीची) पाने, सुपारी, खोबर्याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात. तीन, पाच, सात अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात.
सनातन संस्थेच्या वतीने सोमवार पेठेतील काळाराम मंदिर येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘हिंदु धर्मशास्त्रात अनेक रूढी-परंपरा उद्धृत केल्या आहेत. त्यांमागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांसमवेत वैज्ञानिक कारणेही आहेत; मात्र तथाकथित बुद्धीवाद्यांनी या रूढींना अंधश्रद्धा आणि अंधविश्वास संबोधून हेटाळणी केली आहे
देशातील ३ कोटी मुले आणि ७ कोटी प्रौढ व्यक्ती यांना अश्लील संकेतस्थळे (पॉर्न) पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते हिंसक होत आहेत.
आयुर्वेदानुसार नाडीपरीक्षण करण्यास शिकवणारे नाडी प्रशिक्षक आचार्य वैद्य संजय छाजेड, मालाड (मुंबई) यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला ४ जानेवारी या दिवशी भेट दिली.
नवी देहली येथील प्रगती मैदानामध्ये ४ ते १२ जानेवरी २०२० या कालावधीत विश्व पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा मिळण्याच्या उद्देशाने तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे २ दिवसांच्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला ४ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला.