निसर्गाशी संबंधित विषय हाताळण्याच्या पद्धतीत पालट न केल्यास कोरोनासारखी संकटे येतच रहाणार !

सध्या जगात आलेली कोरोनाची साथ हे सर्वांत मोठे संकट आहे, असे मला वाटत नाही. निसर्गाशी संबंधित विषय आपण ज्या पद्धतीने हाताळत आहोत, त्यात वेळीच पालट केला नाही, तर अशाप्रकारची आणखी एखादी साथ येऊ शकते,

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन समाजकंटकाचा साधकांशी विनाकारण वाद

रविवार, १९ एप्रिलच्या रात्री एका समाजकंटकाने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन तेथील साधकांना नाहक काही प्रश्‍न विचारले आणि भ्रमणभाषवरून काही व्यक्तींना अन् पोलिसांना आश्रमाविषयी खोटी माहिती दिली.

भारतीय संस्कृतीतील प्रतीक पूजा

प्रतिके ही मौनाचीच महापूजा आहे. प्रतिकांची पूजा म्हणजे भाषेविना भाव, भावना, श्रद्धा, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्याची महान जीवनकलाच आहे.

वृद्धाश्रमांची आवश्यकता का आहे ? हे शोधण्याचा प्रयत्न !

‘आजच्या काळात दोन पिढ्यांमध्ये दुवा सांधणे नव्या पिढीला नको आहे; कारण आजची तरुण पिढी ‘विभक्त कुटुंबपद्धत म्हणजेच आदर्श कुटुंबपद्धत’, अशा विचाराने वागत आहे.

कोरोनाची दुसरी बाजू म्हणजे भारतियांच्या दृष्टीने एक इष्टापत्तीच !

कोणाला हृदयविकाराचा झटका, मेंदू रक्तस्राव किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही झपाट्याने घटल्या आहेत. इतकी आजारामध्ये घट कशी काय झाली ?, हा चमत्कारच म्हणावा लागेल.

कोरोनापासून रक्षण होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आयुष मंत्रालयाचे आवाहन

केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून ‘कोविड १९’चा संसर्ग होऊ नये; म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

महामारी रोखण्यासाठी ‘महायंत्रां’च्या वापरावर बंदी घातली पाहिजे ! – पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चनलानंद सरस्वती

कोरोनासारखी महामारी येण्याचे एक कारण म्हणजे ‘महायंत्रां’चा (म्हणजे अणूबॉम्ब, विनाशासाठी जैविक जंतूंची निर्मिती, कारखान्यांमधील प्रदूषण करणारी मानवनिर्मित यंंत्रे) अयोग्य वापर होय.

ज्येष्ठ नागरिक होणार्‍यांसाठी पन्नाशी ओलांडतांना…

‘साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर माणसाच्या आरोग्याच्या समस्यांना वाचा फुटायला आरंभ होतो. आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास जोम, शक्ती आणि उत्साह अशा काहीशा आनंदी मार्गाने झालेला असतो.

‘आयुर्गोवा कोविड-१९’ हे अ‍ॅप कार्यान्वित केल्याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

आपण जनतहितासाठी तत्परतेने केलेली कृती वाखाणण्याजोगी आहे’, अशा शब्दांत सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या कार्याचा गौरव केला आहे.