‘सनातन-निर्मित संतांची छायाचित्रे आणि देवतेचे चित्र यांचा आपल्या संकेतस्थळावर वापर करून अर्पणदात्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करण्याचे आवाहन करणार्‍या आध्यात्मिक संस्थेचा सनातनशी काही संबंध नाही’, हे लक्षात घ्या !

‘एका आध्यात्मिक संस्थेने गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करण्याचे आवाहन करणारा ‘व्हॉट्सॲप’ संदेश सर्वत्र प्रसारित केला. अर्पण करू इच्छिणार्‍यांना संपर्कासाठी संबंधित संस्थेच्या संकेतस्थळाची मार्गिका (‘लिंक’) या संदेशात दिली होती.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉ. आठवले यांची चित्रे काढतांना भावस्थिती अनुभवणे

चित्र काढतांना मी भावस्थिती अनुभवत होतो आणि मला ही स्थिती पुनःपुन्हा अनुभवण्याची संधी मिळावी; म्हणून मी अजून दोन चित्रे काढली. मला एक चित्र काढायला अनुमाने ५ – ६ दिवस लागले.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ४

तोंड धुणे, स्नान करणे, लादी पुसणे, कपडे धुणे, वाहन धुणे यांसारखी कामे करतांना आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याची सवय मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी लावून घ्यावी.

मंदिरांच्या रक्षणासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ठरल्यानुसार देशपातळीवर मंदिरांवरील अशा सर्व आघातांविरोधात ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत मंदिर विश्‍वस्तांचे ‘ऑनलाईन’ चर्चासत्र पार पडले.

आकाशात विजांचा कडकडाट होत असल्यास पुढील काळजी घेऊन सुरक्षित रहा !

पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी होऊन विजांचा कडकडाट होतो. काही वेळा अन्य ऋतूंमध्येही आकाशात विजा चमकतात. विजेचा प्रकाश आणि तिचा आवाज यांत ३० सेकंदापेक्षा अल्प अंतर असेल, तर ती वीज धोकादायक असते.

चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी करावयाची पूर्वसिद्धता आणि प्रत्यक्ष आपत्कालीन स्थितीत करावयाच्या कृती

‘चक्रीवादळ, अतीवृष्टी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना कधी सामोरे जावे लागेल ?’, हे सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी अशी स्थिती उद्भवू शकते.

‘सनातन शॉप’च्या माध्यमातून सनातन संस्थेचे ग्रंथ वितरण पूर्ववत् चालू !

‘कोरोना’च्या संदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून ग्राहकांसाठी वितरण पूर्ववत् चालू करत आहोत.

सनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचा आशीर्वाद आहे अन् देवीच हे कार्य पुढे चालवणार आहे !

गुरूंमुळेच लाखो लोकांनी मोक्ष प्राप्त केला आहे. गुरूंना शरण जाऊन ते सांगतील तसे करायला हवे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात अत्यंत भावपूर्ण वातावरणात सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.