सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली संत महेंद्र टुपके महाराज यांची भेट !
कोपरगाव येथे तळेगाव मळे (जिल्हा नगर) येथील श्री महेंद्र टुपके महाराज यांची भेट सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली. या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी त्यांचा हार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.