वैकुंठचतुर्दशी
‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते.
‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते.
भारतीय कालगणनेतील चैत्रादी मासांची नावे खगोल शास्त्रावर आधारीत आहेत. कार्तिक मासात सूर्यास्त झाल्यावर कृत्तिका नक्षत्र पूर्वक्षितिजावर उदय पावते; तसेच कार्तिक मासात पौर्णिमा तिथीच्या दरम्यान चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो.
या लेखात दिलेल्या औषधी वनस्पतींपैकी काही वनस्पती आयुर्वेदाच्या औषधांच्या दुकानांत विकतही मिळतात; परंतु अशा वनस्पती विकत घेण्यापेक्षा त्या निसर्गातून गोळा करणे कधीही चांगले असते.
कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.
नैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्य-लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात. देवतेला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात आकृष्ट झालेल्या चैतन्याने त्या नैवेद्याच्या आजूबाजूचे वायूमंडल शुद्ध होते.
पक्ष्यांनी सात्त्विक वातावरण, साधक आणि संत यांच्याकडे आकृष्ट होण्यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणमीमांसा याचे नाविन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन ! पूर्वी ऋषिमुनींच्या आश्रमात जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगातील सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्या संदर्भात पहायला मिळत आहे. अशीच काही उदाहरणे आपण येथे पहाणार आहोत.
तुमच्यापैकी बहुतांश तरुण तुमच्या ‘स्मार्टफोन’वर ध्वनिचित्रफीत पहाण्यात, खेळ खेळण्यात, तुमच्या मित्राशी गप्पा मारण्यात, सोशल मिडियावर (सामाजिक माध्यमांवर) तुमचे मत व्यक्त करण्यात मग्न असतील.
त्रिपुरा राज्यातील उदयपूर शहरानजीक माताबरी गावात श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे मंदिर आहे. हे ५१ शक्तिपिठांपैकी एक पीठ आहे. येथे सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली होती.
मोकळी जागा विकत घेतांना किंवा तिच्यावर बांधकाम करण्यापूर्वी अनेक कागदपत्रे पडताळून घेणे महत्त्वाचे असते. त्या जागेवर बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठीही अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या संबंधीची माहिती लेखातून जाणून घेऊया.