आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !

‘निरोगी मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी मनुष्याला रोगमुक्त करणे’ हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करावयाचे पंचकर्म हे एक साधन आहे. रोगापासून मुक्तता आणि निरोगी, दीर्घायुष्य देणारे ही एक आयुर्वेदाची स्वतंत्र अन् खास चिकित्सापद्धत आहे.

रात्री झोप येत नसेल, तर डोळ्यांवरील आवरण काढून डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करा !

झोप न येण्याचे मुख्य आध्यात्मिक कारण डोळ्यांवर असणारे त्रासदायक शक्तीचे आवरण आणि डोळ्यांत असणारी त्रासदायक शक्ती, हे आहे.’ त्रासदायक शक्तीच्या जडत्वामुळे झोप येऊनसुद्धा डोळे मिटत नाहीत. रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्‍यांनी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी या लेखातील पद्धतीचा अवलंब करावा.

योग्य साधना हेच जीवनातील प्रत्येक समस्यांचे उत्तर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

तरी प्रत्येकाने कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप, अशी योग्य साधना केल्यास त्यांनाही आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आपत्काळाविषयीचे सनातनचे ग्रंथ भेट

सनातनचे साधकांनी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या. माननीय मुख्यमंत्र्यांना सनातनचे नूतन ग्रंथ भेट दिले.

निज आश्‍विन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

निज आश्‍विन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व या लेखात वाचता येर्इल.

महिलांनी धर्माचरण करण्यासह स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

महिलांनी कुंकू लावणे, अलंकार घालणे, कुलाचाराचे पालन करणे आदी धर्माचरणाच्या कृती नित्यनेमाने कराव्यात, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे. त्यामुळे आपल्यामध्ये देवीचे शक्तीतत्त्व जागृत होऊन आत्मबळ वाढेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी केले.

एकटेपणा आणि तणाव दूर करण्यासाठी युरोपमध्ये ‘गो उपचार’चा अवलंब !

हॉलंडमध्ये गायीची गळाभेट घेण्याचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात चालू झाल्यावर त्याचा प्रसार युरोपमधील आणखी काही देशांमध्ये होत आहे. यातून जीवनामध्ये शांतता अनुभवता येत असल्याने त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. तज्ञ याला ‘गो उपचार’ (cow therapy) असे म्हणू लागले आहेत.

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी ?

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे येथे देत आहोत.

सनातन संस्थेच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमधील ‘सनातन चैतन्यवाणी अ‍ॅप’चे लोकार्पण !

‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅप ‘गूगल प्ले स्टोअर’वर सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. अधिकाधिक लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा आणि सात्त्विक स्तोत्र, आरती, श्‍लोक, मंत्र, नामजप आदींचा लाभ करून घ्यावा.

कोजागरी पौर्णिमा ३० ऑक्टोबर या दिवशी साजरी करा !

‘शुक्रवार, ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते. या वर्षी ‘अधिक आश्‍विन मास’ असल्याने निज आश्‍विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ आहे.