ग्रंथप्रदर्शनावर येणार्या जिज्ञासूंना हवा असलेला ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा !
‘सनातन शॉप’, या संकेतस्थळावर सनातनचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांतील ग्रंथ उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून जिज्ञासूंना ग्रंथ घरपोच मिळण्यासाठी मागणी करता येईल…