मार्गशीर्ष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

आपली वास्तू लवकरात लवकर विकली जावी, यासाठी वास्तुदेवतेला प्रार्थना करा, तसेच पुढील उपाय करा !

काही साधक आपत्काळाच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी मोठ्या शहरांतील आपली घरे विकून छोट्या गावांत रहायला जात आहेत. काहींना आपली घरे विकण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्या दूर होण्यासाठी, तसेच घर लवकरात लवकर विकले जाण्यासाठी साधक पुढील उपाययोजना करू शकतात.

सत्संग ५ : नामजपामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होण्यासाठी करायचे प्रयत्न

आजच्‍या सत्‍संगामध्‍ये आपण नामजपामध्‍ये संख्‍यात्‍मक आणि गुणात्‍मक वाढ होण्‍यासाठी करायचे प्रयत्न समजून घेणार आहोत.

सत्संग ४ : नामजप करण्याच्या पद्धती

आजच्‍या सत्‍संगात आपण नामजप अधिकाधिक चांगला होण्‍याच्‍या दृष्‍टीने नामजप करण्‍याच्‍या विविध पद्धती समजून घेणार आहोत – लिखित नामजप, वैखरी नामजप, वैखरी वाणीसह मध्‍यमा, पश्‍यंती आणि परा या वाणीही आहेत, जपमाळेने नामजप करणे आणि मनातल्‍या मनात नामजप करणे.

नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास

भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या ५ आशियाई देशांमधील हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले विस्थापन अन् स्थलांतर यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दक्षिण आशियामध्ये वर्ष २०५० पर्यंत ६ कोटींहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सत्संग ३ : नामजपाचे लाभ

मागील सत्‍संगात आपण सर्वसामान्‍यपणे साधनेत आपल्‍याकडून होणार्‍या चुका समजून घेतल्‍या होत्‍या. आजच्‍या सत्‍संगात आपण नामजपाचे शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्‍मिक लाभ पहाणार आहोत.

सत्संग २ : साधनेतील मूलभूत चुका

आजच्‍या सत्‍संगात आपण ‘साधना करतांना कोणत्‍या गोष्‍टी टाळायला हव्‍यात’, म्‍हणजेच सर्वसामान्‍यपणे ‘साधनेत होणार्‍या मूलभूत चुका’ समजून घेणार आहोत.

सनातन संस्थेच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट

राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.

हिंदु धर्माभिमान्यांनो, आपत्काळात आपले रक्षण होण्यासाठी शिवरायांप्रमाणे गुरुनिष्ठेचे चिलखत धारण करा !

जो अफझलखान दोन्ही हातांनी जाड लोखंडी पहार सहज वाकवू शकत होता, त्याची कट्यार शिवरायांच्या चिलखताला कशी भेदू शकली नाही ? शिवरायांचे जीवनचरित्र वाचल्यावर अफझलखान वधाचा प्रसंग काय, तसेच औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटण्याचा प्रसंग असो, तसेच शिवरायांनी केलेल्या पाच पातशाह्यांंचा केलेला संहार असो. असे कित्येक प्रसंग महाराजांवर ओढवले; परंतु…